नरेश मणेरा यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

ठाणे : ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मणेरा यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला. ठाणे महापालिकेच्या 2017 … Continue reading नरेश मणेरा यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट